केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर शेतकऱ्यांचा संताप

Team Sattavedh ‘दहा मिनिटांच्या पाहणीत नुकसान कसे कळणार?’ थेट मदतीबाबत प्रश्नचिन्ह Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असून, उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. शेतीचा वाढता खर्च, कर्जफेडीची चिंता आणि पीक विम्याबाबतच्या तक्रारींमुळे ग्रामीण भागातील अस्वस्थता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयीन पथकाने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली. … Continue reading केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर शेतकऱ्यांचा संताप