New CJI : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार न्यायमूर्ती सूर्यकांत

Team Sattavedh Chief Justice Bhushan Gavai recommended as successor : सरन्यायाधीश भूषण गवई यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची औपचारिक शिफारस केली आहे. नोव्हेंबर महिन्यात सरन्यायाधीश गवई निवृत्त होणार असून, त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. … Continue reading New CJI : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार न्यायमूर्ती सूर्यकांत