New controversy : दुष्काळ असो किंवा नसो लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात !

Team Sattavedh Minister Gulabrao Patil’s controversial statement sparks : मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद Jalgaon : महायुतीतील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. नुकतेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी “लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, म्हणून आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो” असं वक्तव्य करून चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते … Continue reading New controversy : दुष्काळ असो किंवा नसो लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात !