New equation : महायुतीविरोधात नव्या समीकरणांची सुरुवात!

Team Sattavedh Joint meeting of MNS- MAVIA leaders with Awhad: Thane Thaneआव्हाडांची मनसे-मविआ नेत्यांची संयुक्त बैठक Thane : ठाण्यामध्ये महायुतीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीमुळे ठाण्याच्या तसेच राज्याच्या राजकारणात हलचल वाढली आहे. या बैठकीला … Continue reading New equation : महायुतीविरोधात नव्या समीकरणांची सुरुवात!