New Nagpur City : ११,३०० कोटी रुपये खर्चून साकारले जाणार नवीन नागपूर !

Team Sattavedh New Nagpur to Rise with ₹11,300-Crore Investment : NMRDA आणि HUDCO यांच्यात करार, बीकेसीच्या धर्तीवर उभारणार शहर Nagpur : राज्याची उपराजधानी नागपूरच्या विकासाला गती गेण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. नवीन नागपूर आणि नव्या आऊटर रिंगरोडसाठी ११ हजार ३०० कोटी रुपयांच्या कर्जपुरवठ्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यांपैकी सहा हजार ५०० कोटी … Continue reading New Nagpur City : ११,३०० कोटी रुपये खर्चून साकारले जाणार नवीन नागपूर !