New railway line : वर्धा-भुसावळ आणि गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्गांना केंद्राची मंजुरी!

Team Sattavedh Railway network expanded 18 districts four projects worth Rs 24,634 crore : २४,६३४ कोटींच्या चार प्रकल्पांमुळे १८ जिल्ह्यांत रेल्वे जाळ्याचा विस्तार New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे मंत्रालयाच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांवर एकूण २४,६३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, महाराष्ट्रासह मध्य … Continue reading New railway line : वर्धा-भुसावळ आणि गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्गांना केंद्राची मंजुरी!