New rules : नवा महिना, नवे नियम, आजपासून मोठे बदल लागू

Team Sattavedh Direct impact on railway bookings, investments, digital payments, gaming : रेल्वे बुकिंग, गुंतवणूक, डिजिटल पेमेंट गेमिंगवर थेट परिणाम Mumbai: १ ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक मोठे बदल लागू झाले आहेत. रेल्वे प्रवास, पेन्शन गुंतवणूक, डिजिटल व्यवहार आणि ऑनलाईन गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये हे बदल झाले असून त्याचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि व्यवहार … Continue reading New rules : नवा महिना, नवे नियम, आजपासून मोठे बदल लागू