Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या सुरक्षेचं ‘कवच’ होणार भक्कम; मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याने नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचा मार्ग मोकळा!

Team Sattavedh New Superintendent of Police office gets a green signal following Sudhir Mungantiwar’s persistent follow-up : जूनमध्ये मुंबईत बैठक, प्रशासन गतिमान व सुसज्ज होण्यास मदत Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश … Continue reading Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या सुरक्षेचं ‘कवच’ होणार भक्कम; मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याने नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचा मार्ग मोकळा!