NHAI : पारडी पूल खचल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

Team Sattavedh A case has been registered in the Pardi Bridge case : एनएचएआयला नोटीस; उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी पूल खचला Nagpur पारडीतील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचून एका युवकाच्या कारचे नुकसान झाले. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी कारमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच या पुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी असलेल्या एनएचएआय NHAI अधिकाऱ्यांना नोटीस दिली … Continue reading NHAI : पारडी पूल खचल्याप्रकरणी गुन्हा दाखल!