NHAI : बुटीबोरी मार्ग तीन महिन्यांसाठी बंद !

Team Sattavedh Butibori road closed for three months says NHAI : उड्डाणपुलाला तडे गेल्याने दुरुस्तीसाठी अधिसूचना NHAI Nagpur अवघ्या साडेतीन वर्षांत तडे गेलेला बुटीबोरी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे आता पुढील तीन महिन्यांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. जिल्हा वाहतूक शाखेने याबाबतची अधिसूचना काढली आहे. उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. नागपूर … Continue reading NHAI : बुटीबोरी मार्ग तीन महिन्यांसाठी बंद !