Nila Vikhe Patil : महाराष्ट्राच्या विखे घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत

Team Sattavedh   nila-vikhe-patil-sweden-parliament-maharashtra-vikhe-patil-connection : नीला विखे पाटील यांची रिक्सदागमध्ये दमदार एन्ट्री Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारण, शिक्षण आणि सहकार क्षेत्राशी घट्ट नाते असलेल्या विखे पाटील कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या … Continue reading Nila Vikhe Patil : महाराष्ट्राच्या विखे घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत