Nilesh Rane Vs BJP : “गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही

Team Sattavedh Nilesh Ranes anger, accusations against Ravindra Chavan, conflict escalates : निलेश राणेंचा संताप, रवींद्र चव्हाणांवर थेट आरोप, संघर्ष चिघळला Mumbai : मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यातील संघर्ष शनिवारी नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. मालवण पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी निलेश राणे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला … Continue reading Nilesh Rane Vs BJP : “गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही