Accident in Nagpur : आईने छातीशी कवटाळले, पण बाळाचा मृत्यू झाला होता !

Team Sattavedh Nine months old baby dies in accident : शांतीनगरच्या अपघाताने समाजमन हेलावले; तिघे गंभीर जखमी Nagpur भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर असलेले पती-पत्नी, सात वर्षांचा मुलगा आणि नऊ महिन्यांचं बाळ लांब फेकले गेले. बाळाचं डोकं डिव्हायडरवर आपटलं. बाकी तिघांनाही जोरदार मार लागला. आईनं काळजीमुळे बाळाला छातीशी कवटाळले. पण तोपर्यंत बाळाची प्राणज्योत मालवली … Continue reading Accident in Nagpur : आईने छातीशी कवटाळले, पण बाळाचा मृत्यू झाला होता !