Nirmal Urban : नागपूरच्या निर्मल अर्बन बँकेत राडा; संस्थापक अध्यक्षांवरच ४० कोटींच्या कर्जाचा ठपका

राजेश चरपे (संपादक) nirmal-urban-bank-depositors-protest-financial-crisis-pramod-manmode-loan-controversy : १४०० कोटींच्या बँकेत आर्थिक खडखडाट Nagpur : नागपूरच्या आर्थिक वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा केलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने संतप्त ठेवीदारांनी बँकेत मोठा गोंधळ घातला आहे. बँकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाल्यामुळे अनेक नागरिकांचे लाखो रुपये अडकून पडले असून, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बँकेचे संस्थापक … Continue reading Nirmal Urban : नागपूरच्या निर्मल अर्बन बँकेत राडा; संस्थापक अध्यक्षांवरच ४० कोटींच्या कर्जाचा ठपका