NIT NMC : दोन विकास संस्थांवरून वाद पेटला!

Team Sattavedh Demand for dismissal of Nagpur improvement trust again : नासुप्र बरखास्तीच्या मागणीला जोर; नागरिकांवर अतिरिक्त भार नको Nagpur एकाच शहरात दोन विकाससंस्था नको म्हणून नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अडीच वर्षांचे महाविकास आघाडीचे सरकार येताच नासुप्रला पुन्हा जीवनदान देण्यात आले. नासुप्र आणि महापालिका या दोन विकास संस्थांमुळे नागरिकांचा त्रास … Continue reading NIT NMC : दोन विकास संस्थांवरून वाद पेटला!