‘पोट्टेहो’चे मास्तर राजकीय वळणावर! नितेश कराळेंपुढे आता कोणते पर्याय?

Team Sattavedh   पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी; निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण Wardha : विदर्भातील आपल्या खास शैलीतून ‘पोट्टेहो’ ही साद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे नितेश कराळे मास्तर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केल्याच्या वृत्तानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. … Continue reading ‘पोट्टेहो’चे मास्तर राजकीय वळणावर! नितेश कराळेंपुढे आता कोणते पर्याय?