नितेश कराळे गुरुजींच्या उमेदवारीने पदवीधर मतदारसंघात नवे समीकरण
Team Sattavedh शरद पवारांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण Wardha : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नितेश कराळे गुरुजी यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने राजकीय चर्चेला वेग आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना पुन्हा मैदानात उतरविण्याची तयारी असल्याच्या पार्श्वभूमीवर कराळे यांच्या … Continue reading नितेश कराळे गुरुजींच्या उमेदवारीने पदवीधर मतदारसंघात नवे समीकरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed