प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारल्याने कराळे मास्तर संतप्त

Team Sattavedh हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून होत आहे?” असा थेट सवाल Wardha: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश मिळण्यात अडचणी आल्याचा मुद्दा समोर आला आहे. प्रतिनिधींना प्रवेशासाठी अडवले जात असल्याचा आरोप करत कराळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमच्या प्रतिनिधींना मुद्दाम त्रास का दिला जात … Continue reading प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारल्याने कराळे मास्तर संतप्त