Nitesh Rane : महापौर ‘आय लव्ह महादेव’ म्हणणारा असावा

Team Sattavedh Port Development minister campaigns for BJP nominees in Amravati : अमरावतीत भाजप उमेदवारांसाठी नितेश राणे उतरले मैदानात Amravati अमरावतीत ‘खान, बान आणि पाना’ चालणार नाही. जर ते सत्तेत आले, तर सामान्य नागरिकांचे येथे राहणे कठीण होईल. अमरावती महापालिकेचा महापौर हा ‘आय लव्ह महादेव’ म्हणणारा असावा, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे विकास मंत्री तथा भाजपचे … Continue reading Nitesh Rane : महापौर ‘आय लव्ह महादेव’ म्हणणारा असावा