दिवाळी झाल्यावर पीक विम्याचे पैसे देणार का?, उद्धवसेनेच्या नेत्याचा सवाल
Team Sattavedh विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत खडाजंगी, अधिकाऱ्यांना थेट इशारा Amravati दिवाळीचा सण जवळ आला असतानाही पश्चिम विदर्भातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत असतानाच या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा, अन्यथा तुम्हाला … Continue reading दिवाळी झाल्यावर पीक विम्याचे पैसे देणार का?, उद्धवसेनेच्या नेत्याचा सवाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed