Nitin deshmukh: सत्तेसाठी तत्वांशी तडजोड; काँग्रेस नगरसेवकांच्या जातीवाचक वक्तव्यांवर ठाकरेंचे आमदार गप्प का?

Team Sattavedh Thackeray’s MLA remains silent on casteist remarks by Congress corporators : भाजपचा सवाल, उबाठा-काँग्रेस-वंचित आघाडीवर हल्ला Akola काचेच्या घरात राहणारे आणि वारंवार भूमिका बदलणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जातीवरून केलेल्या वक्तव्यांवर मौन का बाळगले, असा सवाल भाजप महानगर अध्यक्ष जयंत मसने यांनी उपस्थित केला. तसेच राजेश्वर … Continue reading Nitin deshmukh: सत्तेसाठी तत्वांशी तडजोड; काँग्रेस नगरसेवकांच्या जातीवाचक वक्तव्यांवर ठाकरेंचे आमदार गप्प का?