Nitin Gadakari :आठवण अजातशत्रूची

Team Sattavedh नितीन गडकरी (मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग, भारत सरकार) माझ्यासाठी मोठ्या भावासारखे असलेले ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणींचा पूर माझ्या मनात दाटून आला आहे. अतिशय लाघवी आणि सहयोगी स्वरुपाचे व्यक्तिमत्त्व दत्ताभाऊंना लाभले होते. ईश्वराच्या कृपने त्यांच्या वाट्याला जी काही समृद्धी आली, त्यातील वाटा गरजूंना मिळत राहावा, यासाठी त्यांनी … Continue reading Nitin Gadakari :आठवण अजातशत्रूची