Nitin Gadkari : गडकरींच्या तंबीनंतर धावपट्टीचे काम पूर्ण; 1 एप्रिलपासून २४ तास सेवा

Team Sattavedh 24-hour Service to Start at Nagpur Airport from April 1 : नागपूर विमानतळावरवरून कोल्हापूर-गोवा-जयपूरसाठी विमानसेवा Nagpur नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ (Dr. Babasaheb Ambedkar Airport) येत्या १ एप्रिलपासून २४ तास सुरू राहणार आहे. या विमानतळावरील धावपट्टीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमानाची ये-जा होत नाही. … Continue reading Nitin Gadkari : गडकरींच्या तंबीनंतर धावपट्टीचे काम पूर्ण; 1 एप्रिलपासून २४ तास सेवा