Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘चांगला डॉक्टर चांगला माणूसही असावा’!

Team Sattavedh A good doctor should also be a good person : युवा डॉक्टरांशी संवाद, एम्सचा पहिला दीक्षांत सोहळा Nagpur वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर म्हणून समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. पण चांगला माणूस चांगला डॉक्टर असणे आवश्यक आहे. चांगले काम केले की प्रगती आपोआप होते, असा कानमंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी … Continue reading Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘चांगला डॉक्टर चांगला माणूसही असावा’!