Nitin Gadkari : १५ ऑगस्टपासून खासगी वाहनांसाठी वार्षिक 3 हजार रुपयांत Fastag pass

Team Sattavedh   Annual Fastag pass on National Highway from 15th August: गडकरींचा मोठा दिलासा; देशभर निर्बंधमुक्त प्रवासास गती New delhi केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी वाहनांना fastag च्या संदर्भात मोठा दिलासा दिला आहे. सरकार १५ ऑगस्टपासून खासगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास लागू करणार आहे. या पासची किंमत ₹३,००० … Continue reading Nitin Gadkari : १५ ऑगस्टपासून खासगी वाहनांसाठी वार्षिक 3 हजार रुपयांत Fastag pass