Nitin Gadkari : गडकरींनी केले शिल्पकारांचे कौतुक !

Team Sattavedh Appreciated the sculptors participated in Orange City Craft Mela : ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्यात फेरफटका Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजकीय व्यासपीठांपेक्षा कलावंतांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, उद्योजकांमध्ये जास्त रमतात. याची पुन्हा एकदा प्रचिती आली. गडकरींची शुक्रवारची (दि. १० जानेवारी) संध्याकाळ पूर्णपणे कलावंतांच्या सहवासात गेली. पहिले चित्रकला महाविद्यालयात आणि नंतर ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा. क्राफ्ट मेळ्यात … Continue reading Nitin Gadkari : गडकरींनी केले शिल्पकारांचे कौतुक !