Nitin Gadkari : विदर्भाच्या पंढरीचे रुपडे पालटणार!

Team Sattavedh Bhoomipujan of development works worth 164 crores in Dhapewada : धापेवाडाच्या श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील १६४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन Nagpur विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या धापेवाडा येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराचा आता कायापलट होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने १६४.६१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. आणि आज या विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व … Continue reading Nitin Gadkari : विदर्भाच्या पंढरीचे रुपडे पालटणार!