Nitin Gadkari : आमदार, खासदार येतात जातात; लक्षात राहतं ते काम !

Team Sattavedh   BJP MahaAdhiveshan in Shirdi : भाजपच्या महाअधिवेशनात दिला जबाबदारीवर भर Shirdi अनेक लोक आमदार, खासदार, मंत्री होतात. निघून जातात. लोक त्यांना लक्षात ठेवत नाहीत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यातून लोकसभा निवडणूक हरले होते. पण विजयी झालेल्या उमेदवाराचे नाव फार कमी लोकांना माहिती आहे. बाबासाहेब त्यांच्या कामांनी, विचारांनी जगभरात पोहोचले. त्यांची आठवण वारंवार … Continue reading Nitin Gadkari : आमदार, खासदार येतात जातात; लक्षात राहतं ते काम !