Nitin Gadkari : कंपन्यांनी Biofuel वर चालवाव्या मशिनरीज!

Team Sattavedh Companies should run their machinery on biofuel : पायाभूत विकास आणि बांधकाम क्षेत्राला गडकरींचे आवाहन Nagpur पायाभूत विकास तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या उद्योगांनी पेट्रोल आणि डिझेल ऐवजी जैवइंधन तसेच विद्युत उर्जेवर संचालित मशिनरी विकसित करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ … Continue reading Nitin Gadkari : कंपन्यांनी Biofuel वर चालवाव्या मशिनरीज!