Nitin Gadkari Devendra Fadnavis गडकरी-फडणविसांनी एकमेकांना दिले श्रेय!

Team Sattavedh Inauguration of Somalwada-Manishnagar RUB : सोमलवाडा-मनीषनगर रेल्वे अंडरपासचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी रात्री सोमलवाडा-मनीष नगर रेल्वे अंडरपास (आरयुबी)चे उद्घाटन झाले. या आरयूबीची नितांत गरज होतीच. याचे श्रेय अर्थातच गडकरी आणि फडणवीस यांना जाते. पण कार्यक्रमात बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी गडकरींना या कामाचे श्रेय दिले. आणि त्यानंतर … Continue reading Nitin Gadkari Devendra Fadnavis गडकरी-फडणविसांनी एकमेकांना दिले श्रेय!