Nitin Gadkari : नागपुरात सुरू होणार इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी

Team Sattavedh Electric bus manufacturing company in Nagpur : दोन वर्षांत लागतील दहा हजार चालक Nagpur नागपुरात लवकरच इलेक्ट्रिक बस तयार करणारी फॅक्ट्री सुरू होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. याशिवाय या कंपनीला दोन वर्षांत दहा हजार चालकांची Driver गरज पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी … Continue reading Nitin Gadkari : नागपुरात सुरू होणार इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी