Nitin Gadkari : ‘इमर्जन्सी’ आमच्यासाठी मनोरंजनाचा विषय नाही

Team Sattavedh ‘Emergency’ is not a matter of entertainment : नितीन गडकरी यांनी केले कंगना रनौतच्या चित्रपटाचे कौतुक Nagpur ‘इमर्जन्सी’मध्ये अनेकांनी संघर्ष केला. तुरुंगवास भोगला. या संघर्षात सर्वसामान्य लोकही होते. या विषयावर चित्रपट आल्याने आणीबाणीचा इतिहास लोकांना कळेल. नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. त्यामुळे आणीबाणीविरोधी लढा हा आमच्यासाठी मनोरंजनाचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे, असे केंद्रीय मंत्री … Continue reading Nitin Gadkari : ‘इमर्जन्सी’ आमच्यासाठी मनोरंजनाचा विषय नाही