Nitin Gadkari : गडकरींच्या जनता दरबारात ‘ऑन दि स्पॉट’ निकाल!

Team Sattavedh Entire administration was present at the Union Minister’s Janata Darbar : निवेदने थेट अधिकाऱ्यांच्या हाती, अख्खे प्रशासन होते हजर Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या यंदाच्या जनसंपर्क कार्यक्रमात अख्खे प्रशासन हजर होते. त्यामुळे नागरिकांकडून आलेली निवेदने थेट अधिकाऱ्यांच्या हाती देत गडकरींनी ‘ऑन दि स्पॉट’ निकाल लावण्याचे निर्देश दिले. कार्यालयांच्या चकरा मारणे आणि प्रशासनातील … Continue reading Nitin Gadkari : गडकरींच्या जनता दरबारात ‘ऑन दि स्पॉट’ निकाल!