Nitin Gadkari : आप राहुल गांधी को इतना सिरीयसली क्यों लेते हो?

Team Sattavedh Even Congress leaders don’t take Rahul Gandhi seriously : गडकरींचा उलट सवाल; काँग्रेसही त्यांना फार गांभिर्याने घेत नाही Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गडकरींनी प्रत्येक क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आलेख मांडला. पण एका पत्रकाराचा प्रश्न आणि त्यावर गडकरींच्या उत्तरानेच पत्रकार परिषद … Continue reading Nitin Gadkari : आप राहुल गांधी को इतना सिरीयसली क्यों लेते हो?