Nitin Gadkari : वीरांच्या गौरवासाठी व्यासपीठावरून खाली उतरले नितीन गडकरी !

Team Sattavedh   Gadkari came down from the podium to praise the heroes : हृद्य सोहळ्याने सारेच भारावले; ‘आर्मड् फोर्सेस व्हेटरन्स डे’ सोहळ्यात सहभागी Nagpur देशासाठी लढताना ज्यांनी प्राणांची आहुती दिली, अशा सैनिकांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. तसेच देशासाठी लढून विशेष पदक घेणारे सेवानिवृत्त सैनिक देखील उपस्थित होते. यातील काही वयोवृद्ध सैनिक तसेच वयोवृद्ध वीर … Continue reading Nitin Gadkari : वीरांच्या गौरवासाठी व्यासपीठावरून खाली उतरले नितीन गडकरी !