Nitin Gadkari : भूपेन हजारिका, परवीन सुलताना अन् गुलजार !

Team Sattavedh Gadkari had a phone conversation with Parveen Sultana : नितीन गडकरी रमले शास्त्रीय संगितांच्या आठवणींमध्ये Nagpur नागपुरातील एका ज्येष्ठ शास्त्रीय संगीतकाराचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठानुसार गडकरींकडे आठवणी असतात, हे साऱ्यांनाच माहिती आहे. इथेही तसेच झाले. गडकरी भाषण देतानाच शास्त्रीय संगीताशी त्यांचं असलेलं … Continue reading Nitin Gadkari : भूपेन हजारिका, परवीन सुलताना अन् गुलजार !