Nitin Gadkari : गडकरींनी शब्द पाळला; अकोल्यासाठी २७.५ कोटींचा निधी मंजूर

Team Sattavedh Gadkari keeps his promise; Rs 27.5 crore fund approved for Akola : ग्रामीण आणि उपनगरातील दळणवळणाच्या सुविधा सुधारणार Akola रामनवमी उत्सव आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष निधी जाहीर केला आहे. लोकसभा खासदार अनुप धोत्रे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. … Continue reading Nitin Gadkari : गडकरींनी शब्द पाळला; अकोल्यासाठी २७.५ कोटींचा निधी मंजूर