Nitin Gadkari : गडकरींनी मांडला 1600 एकल विद्यालयांचा आदर्श!

Team Sattavedh Gadkari presented the model of 1600 Ekal Vidyalaya : आदिवासी विकास विभाग घेणार का पुढाकार ? Nagpur Nitin Gadkari सरकारी विभागांनी स्व. लक्षमणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या एकल विद्यालयांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. गडकरी यांनी स्वतःच या कार्याची माहिती दिली. गेल्या 25 वर्षांपासून विदर्भातील आदिवासी भागांमध्ये स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट कार्य करीत … Continue reading Nitin Gadkari : गडकरींनी मांडला 1600 एकल विद्यालयांचा आदर्श!