Nitin Gadkari : गडकरींनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली, पण..?

Team Sattavedh   Indications to accelerate development projects : अकोला भेटीत दिले गती देण्याचे संकेत, भाजप पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद Akola अकोला जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आशेने बघितले जात आहे. त्यादृष्टीने त्यांनी मंगळवारी दिलेल्या भेटीमधून संकेतही दिलेत. विशेष म्हणजे गडकरी केवळ पाच मिनिटांसाठी आले, पण विकास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण … Continue reading Nitin Gadkari : गडकरींनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली, पण..?