Nitin Gadkari : गडकरींवर शोधप्रबंध लिहिला, Ph.D. मिळाली!

Team Sattavedh Lecturer presented the dissertation on Gadkari, Ph.D. received : विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे डॉ. कंधारे यांचा सत्कार Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामांची छाप देशभरात सोडली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांचे जाळे विणणारे गडकरी एक विलक्षण व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कार्याने आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन नांदेडच्या एका प्राध्यापकाने शोधप्रबंध लिहिला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट … Continue reading Nitin Gadkari : गडकरींवर शोधप्रबंध लिहिला, Ph.D. मिळाली!