Nitin Gadkari : गडकरींचा धडाका, तीन दिवसांत १६ बैठका, ९ जाहीर सभा

Team Sattavedh Mahayuti candidates get a boost as Union ministers join the campaign : पश्चिम व उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद, गोरगरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प Nagpur नितीन गडकरींनी गेल्या दोन दिवसांत तब्बल ११ बैठका आणि सहा जाहीर सभा घेतल्या. शुक्रवारी पहिल्या दिवशी त्यांनी ६ बैठका घेतल्या आणि तीन जाहीर सभा घेतल्या. शनिवारी त्यांनी प्रभाग … Continue reading Nitin Gadkari : गडकरींचा धडाका, तीन दिवसांत १६ बैठका, ९ जाहीर सभा