Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगून ७ लाखांचा गंडा; नागपुरातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Team Sattavedh nagpur-fraud-case-nitin-gadkari-pa-fake-identity : नोकरी आणि भूखंडाच्या आमिषाने पती-पत्नीने नातेवाईकालाच लुटले Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आरोग्य मंत्र्यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगून शासकीय नोकरी तसेच भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीला ७ लाख १ हजार रुपयांनी फसवल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या … Continue reading Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगून ७ लाखांचा गंडा; नागपुरातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल