Nitin Gadkari : कोल्हापूरच्या वाहतूक कोंडीवर गडकरींचा ‘मास्टरस्ट्रोक’; पंचगंगा नदीवर ९१३ कोटींचा भव्य सहा-लेन उड्डाणपूल मंजूर

Team Sattavedh nitin-gadkari-approves-913-crore-six-lane-bridge-panchganga-river-kolhapur : पुणे-बंगळूर महामार्गाचा कायापालट होणार; साडेतीन किलोमिटरचा उड्डाणपूल पुराच्या संकटावर कायमस्वरूपी तोडगा ठरणार Kolhapur कोल्हापूरकरांसाठी केंद्र सरकारकडून विकासाची मोठी भेट मिळाली आहे. कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील पुरामुळे ठप्प होणारा राष्ट्रीय महामार्ग, या दोन्ही समस्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (NH-48) अंतर्गत पंचगंगा … Continue reading Nitin Gadkari : कोल्हापूरच्या वाहतूक कोंडीवर गडकरींचा ‘मास्टरस्ट्रोक’; पंचगंगा नदीवर ९१३ कोटींचा भव्य सहा-लेन उड्डाणपूल मंजूर