Nitin Gadkari : मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो याचा रेकॉर्ड करायचाय

Team Sattavedh Nitin Gadkari direct warning to chartered officers in Nagpur : नागपूरमध्ये नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना थेट इशारा Nagpur: नागपूरमध्ये महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. आपल्या परखड आणि बेधडक वक्तव्याच्या शैलीत बोलताना गडकरी म्हणाले की, आतापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यात … Continue reading Nitin Gadkari : मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो याचा रेकॉर्ड करायचाय