Nitin Gadkari : अब्दुल रेहमान अंतुले मुळचे ‘करंदीकर’ ब्राह्मण; नितीन गडकरींच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

राजेश चरपे (संपादक) Nitin Gadkari’s statement that Abdul Rehman Antulay was originally a ‘Karandikar’ Brahmin : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम, भाजप कोणत्याही धर्माच्या विरोधात नसल्याचे केले स्पष्ट Nagpur महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांच्या धार्मिक आणि जातीय मुळाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. अंतुले हे मुळचे कोकणस्थ ब्राह्मण … Continue reading Nitin Gadkari : अब्दुल रेहमान अंतुले मुळचे ‘करंदीकर’ ब्राह्मण; नितीन गडकरींच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ