Nitin Gadkari : एकरी ३० टन संत्र्याचे उत्पादन आवश्यक!

Team Sattavedh Per acre 30 tons of oranges production is required : केंद्रीय मंत्री गडकरींचे शेतकऱ्यांना आवाहन Nagpur विदर्भातील संत्रा उत्पादक केवळ प्रति एकर ४ ते ५ टन संत्र्याचे उत्पादन करतात. परंतु स्पेनमध्ये एका एकरामध्ये ३० ते ३५ टन संत्र्यांचे पीक होते. हे लक्ष्य विदर्भातील संत्रा उत्पादकांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून गाठावे. यासाठी राज्य सरकार … Continue reading Nitin Gadkari : एकरी ३० टन संत्र्याचे उत्पादन आवश्यक!