Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना यावर्षीचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’

Team Sattavedh Recognition of significant contribution to nation building; राष्ट्रनिर्मितीतल्या भरीव योगदानाची दखल   Pune : देशातील पायाभूत सुविधा विकासात नेतृत्वाची भूमिका बजावणारे आणि रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न साकार करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025’ जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी, लोकमान्य टिळक यांच्या … Continue reading Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना यावर्षीचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’