Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘प्राचार्य म्हणजे नेतृत्वाची परीक्षा’

Team Sattavedh The post of principal is a test of leadership : सुसंस्कारित पिढी घडविण्याची जबाबदारी, प्राचार्य परिषदेत संवाद Nagpur प्राचार्यपद म्हणजे नेतृत्वाची परीक्षा आहे. उत्तम शिक्षण देणारे शिक्षक आपल्या संस्थेत असावेत आणि टीमवर्क आणि सामूहिक प्रयत्नांतून उत्तम विद्यार्थी घडावेत, ही जबाबदारी प्राचार्यांवर असते. सुसंस्कारित पिढी घडविण्याची जबाबदारी प्राचार्यांवर आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी … Continue reading Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘प्राचार्य म्हणजे नेतृत्वाची परीक्षा’