Nitin Gadkari : राजकारण हेच समाजकारण अन् धर्मकारण!

Team Sattavedh Union Minister Nitin Gadkari conferred with ‘Dharmopasak’ award: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘धर्मोपासक’ पुरस्कार प्रदान Nagpur राजकारण हे राष्ट्रकारण, समाजकारण आणि धर्मकारण आहे. आणि राजसत्तेला धर्मगुरूंचा आशीर्वाद असतो. त्यामुळे आज धर्मोपासक पुरस्कार स्वीकारताना उत्तम कार्य करण्याचा आशीर्वाद देखील मिळत आहे, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सत्काराला … Continue reading Nitin Gadkari : राजकारण हेच समाजकारण अन् धर्मकारण!