Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, विकासाचा पार्ट-टू लवकरच!

Team Sattavedh Union ministers hit the campaign trail for Mahayuti candidates : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरले मैदानात Nagpur जगात चांगले आहे, ते नागपुरात आले पाहिजे, यासाठी प्रयत्न आहे. विकास करताना आम्ही कधीही भेदभाव करत नाही. नागपूरच्या जनतेचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आतापर्यंत विकासाचा पार्ट-वन झाला, आता पार्ट-टू अनुभवण्यासाठी नागपूरकरांनी सज्ज व्हावे. त्यासाठी … Continue reading Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, विकासाचा पार्ट-टू लवकरच!